Ferfar #2710 · भेंडटाकळी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- अमोल आप्पासाहेब औटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
वाटपपत्र : श्री.बाबू खिरा पवार रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 78 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या मुलाच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
गट क्र. 78 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : बाबू खिरा पवार
क्षेत्र : हे 0.44 आर,पोख 0.01 आर
गट क्र. 78 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जीवन बाबू पवार
क्षेत्र : हे 0.44 आर,पोख 0.01 आर
वरीलप्रमाणे बाबू खिरा पवार यांनी त्यांच्या मुलाच्या नावे शेतजमीन करून दिली आहे.
अर्ज, जबाब, नोटरी दस्त DT784683 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.