Ferfar #2722 · भेंडटाकळी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
वाटपपत्र : श्री.जालिंदर बापुराव उबाळे ,श्री.दशरथ बापुराव उबाळे ,आशाबाई रामदास मिटे रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 237,239,250,236,241,226 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता आपआपसात राजीखुशीने वाटप करून घेतली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
1) गट क्र. 237 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 0.0050 आर
गट क्र. 237 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : दशरथ बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.0050 आर
2) गट क्र. 239 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 0.25 आर
गट क्र. 239 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.25 आर
3) गट क्र. 250 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 0.0250 आर
गट क्र. 250 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.0250 आर
4) गट क्र. 236 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 0.18 आर
गट क्र. 236 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.18 आर
5) गट क्र. 241 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 1.23 आर,पोख 0.08 आर
गट क्र. 241 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.86 आर,पोख 0.04 आर
भोगवटदाराचे नाव : दशरथ बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.37 आर,पोख 0.04 आर
6) गट क्र. 226 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : जालिंदर बापुराव उबाळे, दशरथ बापुराव उबाळे, आशाबाई रामदास मिटे
क्षेत्र : हे 0.38 आर,पोख 0.04 आर
गट क्र. 226 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : दशरथ बापुराव उबाळे
क्षेत्र : हे 0.38 आर,पोख 0.04 आर
वरीलप्रमाणे आपआपसात वाटप झाले आहे.
अर्ज, जबाब, नोटरी दस्त DU928286 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.