सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2915 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : मदन त्रिंबक खेत्रे यांनी स्टे.बँ.ऑ.हैदराबाद शा.हिरापुर चा मदन त्रिंबक खेत्रे कडे रु 10,000/- बोजा - 804 स्टे. बॅक ऑ.हैद्रबाद शाखा हिरापुर याचा बोजा रु 15000/-मदन त्रिकब खेत्रे याच्याकडे - 958 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.19/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.