सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2917 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
44, 92
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बोजा कमी:- खातेदार :- 1) सुलोचना गोरख खेत्रे रा.वाहेगाव आमला ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरापूर यांचेकडून सुलोचना गोरख खेत्रे यांनी गट नं. 44 वर फेर नं.1 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.70000/- तसेच गट नं. 92 वर फेर नं.1289 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.15000/- घेतलेले कर्ज हे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरापूर यांचेकडील पत्र दाखला दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे