सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2919 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स लिहून घेणार : लक्ष्मण मदन खेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : दिनांक 05/10/2018 रोजी SHRIRAM TRANSPORT FINANCE CO.LTD चा लक्ष्मण मदन खेत्रे यांच्या नावे र.रु.220000/- कर्ज. - 1657 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक 17/10/26 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.