Ferfar #2923 · वाहेगांव आमला
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बोजा कमी:-
खातेदार :- 1) लक्ष्मन अर्जुन खेत्रे रा.वाहेगाव आमला ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरापूर यांचेकडून लक्ष्मन अर्जुन खेत्रे यांनी गट नं. 72 वर फेर नं.1220 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.35000/- , 55000/- 1277 फेर ने. तसेच गट नं. 77 वर फेर नं.1277 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.55000/- तसेच गट नं. 398 वर फेर नं.1277 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.55000/-,रक्कम रु.35000,फेर न.1220,रक्कम रु.15000,फेर न.1119 घेतलेले कर्ज तसेच गट नं. 407 वर फेर नं.1277 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.55000/-,रक्कम रु.35000,फेर न.1220, हे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरापूर यांचेकडील पत्र दाखला दिनांक 21/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे