सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2924 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : उद्धव मदन खेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : दिनांक 11/01/2018 रोजी महाराष्ट्र ग्रा बँक शा गेवराई चा उद्धव मदन खेत्रे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1577 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 22/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.