सातबारा Watch

← वाहेगांव आमला

Ferfar #2927 · वाहेगांव आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
सुरेखा राजाभाऊ मोगल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सावली अर्बन को ऑप क्रे.सो ली.माजलगाव लिहून घेणार : चंद्रकांत विश्वनाथ राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 242 तपशिल : दिनांक 12/09/2024 रोजी सावली अर्बन को ऑप क्रे सोसायटी लि,माजलगाव चा चंद्रकांत विश्वनाथ राऊत यांच्या नावे र.रु.130000/- कर्ज. - 2628 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 28/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.