सातबारा Watch

← आमला

Ferfar #2537 · आमला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
श्रीरंग जानकीराम भोसले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026लिहून देणार : स्‍टे.बॅ ऑ है शाखा हिरापुर लिहून घेणार : बाबाखॉं रशीदखॉं पठाण,असरबखॉं पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 173 तपशिल : स्‍टे.बॅ ऑ है शाखा हिरापुर चा बोजा रु. १२००० बाबाखॉं रशीदखॉं कडे व ३५००० असरबखॉं कडे - 1126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.