सातबारा Watch

← तळवट बोरगांव

Ferfar #2922 · तळवट बोरगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
श्रीरंग जानकीराम भोसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 157/2024 आदेश दिनांक : 21/07/2026 वादी-१.बाबासाहेब बापुराव गायकवाड वय 60 रा.तळवट बोरगाव ता.गेवराई जी.बीड .प्रतिवादी –१) अशोक बापुराव गायकवाड वय 55 रा. तळवट बोरगाव ता .गेवराई जी.बीड -२)आप्पासाहेब बापुराव गायकवाड वय 57 रा.तळवट बोरगाव ता.गेवराई जी.बीड ३)सुभाष सुंदर गाडे वय 35 रा.तळवट बोरगाव ता.गेवराई जी.बीड ४)शामबाला अशोक गाडे वय 37 रा.तळवट बोरगाव ता.गेवराई जी.बीड ५)विठ्ठल अंकुशराव गाडे वय 40 रा.तळवट बोरगाव ता.गेवराई जी.बीड यांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायधीश साहेब (क स्तर)गेवराई जी बीड यांचे न्यायालयत रे.दि.दा.नं. 157/2024 हा दावा चालू होता सदर दाव्यामध्ये वादी व प्रतीवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्रा बाबद तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला . वादी व प्रतीवादी मध्ये वाद ग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड होऊन खालील प्रमाणे क्षेत्र वाटप करण्यात आले वादी 1) बाबासाहेब बापुराव गायकवाड यांना गट नं.206 मध्ये 0.1400 हे.आर वाटप केले प्रतिवादी 2) आप्पासाहेब बापुराव गायकवाड यांनी गट नं.206 मध्ये 1.2050 हे.आर पो.ख़.0.0800 हे.आर. या प्रमाणे सदर वादी व प्रतीवादी मध्ये वाद ग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली रे.दि.दा.नं.157/2024 दिनांक 21/07/2026 च्या मा.दिवाणी न्यायधीश साहेब (क स्तर)गेवराई जी बीड यांचे न्यायालयत ची छयाकीतप्रत आलेवरून नोंद घेण्यात आली जी नोंद निर्णयासत्वसादर.