सातबारा Watch

← पाचेगाव

Ferfar #5597 · पाचेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
363
Talathi
अशोक सर्जेराव यमगर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्रीराम ऊस तोड मजुर सेवा संघ पो.पिंपळगांव ता.श्रीगोंदा जि.अ.नगर लिहून घेणार : लक्ष्मण रुपला चव्‍हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 363 तपशिल : श्रीराम ऊस तोड मजुर सेवा संझ याचा कर्ज बोजा लक्ष्मण रुपचंद चव्हाण कडे - 2064 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ऊस तोड मजुर सेवा संघ पो.पिंपळगांव ता.श्रीगोंदा जि.अ.नगर यांचेकडील पत्र क्र.67/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.