सातबारा Watch

← पाचेगाव

Ferfar #5602 · पाचेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
अशोक सर्जेराव यमगर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.पाडळसिंगी लिहून घेणार : भानूदास गेमा राठोउ यांनी सर्व्हे क्रमांक : 369 तपशिल : म.ग्रा.बँ.शाखा पाडळशिंगीचा 73000/- भानुदास गेमा कडे - 2869 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.पाडळसिंगी यांचेकडील पत्र क्र.167/2026 दि.05/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.