Ferfar #5605 · पाचेगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 894
- Talathi
- अशोक सर्जेराव यमगर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.पाडळसिंगी
लिहून घेणार : लक्ष्मण रामभाऊ हाटवटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 894 तपशिल : महाराष्ट्र ग्रा . बँक शा. पाडळसिंगी चा बोजा रू 45000/-लक्ष्मण रामभाऊ कडे - 2700
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.पाडळसिंगी यांचेकडील पत्र क्र.206/2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.