सातबारा Watch

← पाचेगाव

Ferfar #5610 · पाचेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
302, 303, 304
Talathi
अशोक सर्जेराव यमगर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया आनंदवाडी शाखा बीड लिहून घेणार : भगवान लिंबा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 302 तपशिल : बँक ओफ आय आनंदवाडी बोजा रु 50000 भगवान कडे- 2988 यांनी सर्व्हे क्रमांक : 303 तपशिल : बँक ओफ आय आनंदवाडी बोजा रु 50000 भगवान कडे- 2988 यांनी सर्व्हे क्रमांक : 304 तपशिल : बँक ओफ आय आनंदवाडी बोजा रु 50000 भगवान कडे- 2988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया आनंदवाडी शाखा बीड यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.