सातबारा Watch

← पाचेगाव

Ferfar #5611 · पाचेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
652
Talathi
अशोक सर्जेराव यमगर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : मुळा परिसर सर्व सेवा संघ सोनई लिहून घेणार : लक्ष्मण बाजीराव काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 652 तपशिल : मुळा स सा का लि सोनई चा - 1376 लक्ष्मण बाजीराव काळे कडे - 1376 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुळा परिसर सर्व सेवा संघ सोनई यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.