Ferfar #2980 · सुशी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- बालाजी शिवाजीराव सोन्नर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
लिहून देणार : एन एस एल सुगर्स लि युनिट 3 जय महेश पवारवाडी ता माजलगाव जि बीड
लिहून घेणार : तुकाराम मधुकर मोंढे
यांनी तुकाराम मधुकर मोंढे यांच्या नावे एन एस एल शुगर्स लि युनिट ३ जय महेश रु १२००००० बारा लाख - 2798
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि 28/०७/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.