Ferfar #2991 · सुशी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418
- Talathi
- मिनल नामदेव खांदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.गेवराई शाखा कोळगाव
लिहून घेणार : रामेश्वर काशिनाथ उदागे
यांनी सर्व्हे क्रमांक : 418 तपशिल : दिनांक 03/07/2023 रोजी धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.गेवराई चा रामेश्वर काशिनाथ उदागे यांच्या नावे र.रु.199000/- कर्ज. - 2711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.गेवराई शाखा कोळगाव पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.