सातबारा Watch

← सुशी

Ferfar #2992 · सुशी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
463
Talathi
मिनल नामदेव खांदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी सुशी लिहून घेणार : लक्ष्मण त्र्यंबक जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 463 तपशिल : से स सो बोजा लक्ष्मण कडे - 436 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सो.सुशी ता.गेवराई जि बीड सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सबब नोंद निर्ण्यास्तव सादर