Ferfar #789 · शिंदेवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- आरती अंकुश सुतार
- First seen
- 27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : जनलक्ष्मी महिला ग्रा. बी.शे.को.ऑप क्रेडीट सो ली
लिहून घेणार : सुरेश केशव शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 307 तपशिल : जनलक्ष्मि महिला ग्रा.बि.शे.को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गढी चा बोजा सुरेश केशव शिंदे यांच्या कडे 50000 रु - 655
दिनांक 24/02/2025 रोजी जनलक्ष्मी महिला ग्रा. बी.शे.को.ऑप क्रेडीट सो ली चा सुरेश केशव शिंदे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 734
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.434/2026-27 व 435/2026-27 दि.05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.