सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #1996 · रांजणी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
290
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप .क्रेडिट सोसायटी लिमिटेड .,बीड .शाखा गेवराई , लिहून देणार : निलेश सोनाजी जाधव रा. रांजणी यांनी रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप .क्रेडिट सोसायटी लिमिटेड .,बीड .शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 313/2026-27 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.