सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #1998 · रांजणी

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 अर्जदार अजय महेश सावंत रा.रांजणी यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे रांजणी येथील स.नं./ग.नं.689 मध्ये माझे नावे अज्ञान असतानी जमीन आलेली आहे. तरी आज रोजी मी सज्ञान झालो असून माझे नावासमोरील अज्ञान पालन कर्ता वडील नामे मुरलीधर आश्रुबा सावंत यांचे नाव कमी करून मला सज्ञान चा 7/12 देण्यात यावा. असा अर्ज, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र नो.क्र.-/2026 त्या वरील दि.19/10/2026 सादर केल्यावरून नोंद घेतली.जी निर्णयास्तव सादर.