Ferfar #2003 · रांजणी
गेवराई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- आरती अंकुश सुतार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
अर्जदार अमोल संतराम मोटे रा. रांजणी यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे रांजणी येथील स.नं./ग.नं.433 मध्ये माझे नावे अज्ञान असतानी जमीन आलेली आहे. तरी आज रोजी मी सज्ञान झालो असून माझे नावासमोरील अज्ञान पालन कर्ता आई नामे कुशयाबाई यांचे नाव कमी करून मला सज्ञान चा 7/12 देण्यात यावा. असा अर्ज, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र नो.क्र.2120/2026 त्या वरील दि.21/10/2026 सादर केल्यावरून नोंद घेतली.जी निर्णयास्तव सादर.