सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2006 · रांजणी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : गोदावरी मुल्टीस्टेट को-ओपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिहून घेणार : संगिता बाबासाहेब करांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : दिनांक 19/06/2023 रोजी गोदावरी मुल्टीस्टेट को-ओपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी चा संगिता बाबासाहेब करांडे यांच्या नावे र.रु.850000/- कर्ज. - 1760 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.337/2026 दि.24/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.