सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2010 · रांजणी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
आरती अंकुश सुतार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गढी लिहून घेणार : गोरख दादा सांवत यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गढी चा बोजा गोरख दादा कडे रु.100000/- व रु.150000/- फेर नंबर 770 - 764 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.141/2026-27 दि.30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.