सातबारा Watch

← गढी

Ferfar #1072 · गढी

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-14
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
577, 578, 579, 581
Talathi
अरुण प्रभाकर गुरसाळी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026 अर्जदार :- गणेश पांडुरंग मुंढे यांनी अर्ज ,मा.मामलेदार तथा तहसिलदार साहेब,गेवराई यांचे न्यायालय यांचे आदेश क्रमांक 2022/आर.ओ.आर/रस्ता/प्रकरण क्रमांक कावी 5 प्रकरण सुरुवात दिनांक 07/12/2022 प्रकरण निर्णय दिनांक 16/06 /2025 रोजीचे आदेश देऊन कळविले आहे कि मौजे गढी ता.गेवराई जि.बीड येथील जुना सर्वे क्रमांक 28 च्या बांधावरून दक्षिण उत्तर गढी ते मादळमोही गाडीरस्ता खुला करणे बाबत आदेश देण्यात आलेला आहे तसेच तहसील कार्यालय गेवराई यांचे पत्र क्रमांक 2026/आर.ओ.आर/रस्ता/कावी / दिनांक27/07/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले आहे मौजे गढी येथील जुना सर्वे क्रमांक 28.ज्याचा गट नं 577 ,578,579,व 581 च्या बांधावरून दक्षिण उत्तर गढी ते मादळमोही गाडी रस्ता 7/12 अभिलेखाच्या इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.