सातबारा Watch

← मुळुकवाडी

Ferfar #761 · मुळुकवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
189, 5
Talathi
अनुसया गुलाब बावनकुळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही लिहुन घेणार : जगन्नाथ बापुराव साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : SBH मादळमोही बोजा रु 100000 जगन्नाथ कडे - 475 यांनी सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 445 ने घेतलेला बोजा SBH शाखा मादळमोही जगन्नाथ बापूराव कडे 30000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.