सातबारा Watch

← जवाहरवाडी

Ferfar #1122 · जवाहरवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
वैशाली गणेश आत्राम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गेवराई लिहून घेणार : पांडुरंग विठोबा जवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : जयप्रकाश ना सहकारी पतसंस्था शा मर्यादित गेवराई शाखा मादळमोहि यांचा बोजा - 397 पांडुरंग व भगवान कडे प्रत्येकी 30000 - 397 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.