सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #4855 · कोळगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
302
Talathi
टकले आर. डी.
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एस बी एच, मादळमोही लिहून घेणार : जालींदर तुळशीराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 302 तपशिल : एस बी एच, मादळमोही चा बोजा रु. 55000/- जालिंदर तुळशीराम कडे - 2447 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दि ०८/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.