सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #4862 · कोळगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
टकले आर. डी.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कोळगाव लिहून घेणार : दादासाहेब तुकाराम पांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 331 तपशिल : दिनांक 22/09/2021 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक चा दादासाहेब तुकाराम पांगरे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 3846 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ MGB दि 28/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.