सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #4864 · कोळगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146, 148
Talathi
टकले आर. डी.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सफल फायनान्स लिहून घेणार : संजीव भगवान लोंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : सफल फायन्‍सचा बोजा रु. 313000/- संजिवन भगवान कडे - 2654 सफल फायनान्स चा बोजा रु 313000 संजीवन भगवान कडे - 2654 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि ०४/०७/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.