सातबारा Watch

← भडंगवाडी

Ferfar #1427 · भडंगवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
उषा मुरहारी चव्हाण
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : शिव शारदा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्यालय छत्रपती संकुल सुभाष रोड बीड शाखा गेवराई , गेवराई लिहून देणार : भीमा रामा निकम रा. भडंगवाडी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 317 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिव शारदा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्यालय छत्रपती संकुल सुभाष रोड बीड शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 317 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.