Ferfar #1428 · भडंगवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन घेणार : शिव शारदा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्यालय छत्रपती संकुल सुभाष रोड बीड शाखा गेवराई , गेवराई
लिहुन देणार : गणेश भिमराव निकम रा. भडंगवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 136 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 11, 14, 26, 27, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भिमराव निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.