Ferfar #3860 · पाडळसिंगी
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- अविनाश दत्तात्रय लांडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा - नगर रोड, बीड.
गहाणखत लिहुन देणार : संदीप बळीराम नंनवरे एकलिंगेश्वर जिनिंग आनी प्रेसिंग रा. पाडळसिंगी यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6263-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप बळीराम नंनवरे एकलिंगेश्वर जिनिंग आनी प्रेसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.