सातबारा Watch

← आहेर वाहेगांव

Ferfar #4186 · आहेर वाहेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
412
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
30h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : एकलिंगेश्वर अर्बन मल्टीपल निधी लि.गेवराई लिहून घेणार : शे.बाबू शे.बादशा यांनी सर्व्हे क्रमांक : 412 तपशिल : दिनांक 21/01/2021 रोजी एकलिंगेश्वर अर्बन मल्टीपल निधी लि.पाडळसिंगी चा शे.बाबू शे.बादशा यांच्या नावे र.रु.199000/- कर्ज. - 3282 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकलिंगेश्वर अर्बन मल्टीपल निधी लि.गेवराई यांचेकडील दिनांक 23/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला क्र.120/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.