Ferfar #4188 · आहेर वाहेगांव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी
लिहुन घेणार : हारूनखाँ ताजखाँ पठाण
यांनी सर्व्हे क्रमांक 215 वर फेरफार क्रमांक 2537 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक शा पाडळसिंगी बोजा रु100000 हारूनखाँ ताजखाँ पठाण कडे
सर्व्हे क्रमांक 215 वर फेरफार क्रमांक 2914 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगीचा बोजा 1,85,000/-रु.हारूनखाँ ताजखाँ पठाण यांच्याकडे
सर्व्हे क्रमांक 216 वर फेरफार क्रमांक 2914 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगीचा बोजा 1,85,000/-रु.हारूनखाँ ताजखाँ पठाण यांच्याकडे
सर्व्हे क्रमांक 528 वर फेरफार क्रमांक 2914 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगीचा बोजा 1,85,000/-रु.हारूनखाँ ताजखाँ पठाण यांच्याकडे
सर्व्हे क्रमांक 216 वर फेरफार क्रमांक 2437 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँक शा.पाडळसिंगीचा बोजा रु.1,00,000/- हारूनखाँ ताजखाँ पठाण कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/दाखला क्र.201/2026-27 व 202/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.