सातबारा Watch

← आहेर वाहेगांव

Ferfar #4195 · आहेर वाहेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
अविनाश दत्तात्रय लांडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि,शिवाजीनगर गढी ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : त्रिंबक कैलास मस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : दिनांक 17/09/2021 रोजी जयभवानी सहकारी साखर कारखाना लि,शिवाजीनगर चा त्रिंबक कैलास मस्के यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयभवानी सहकारी साखर कारखाना लि,शिवाजीनगर गढी ता.गेवराई जि.बीड यांचेकडील दिनांक 30/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला क्र.कृषि/573/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.