सातबारा Watch

← धारवंटा

Ferfar #2345 · धारवंटा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
नितेश गजानन खिल्लारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बीड लिहून घेणार : मंगलबाई दिनकर शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : बँक ऑप महाराष्ट्र बोजा रामेश्वोर व मंगल दिनकर कडे ४९५००० रु बोजा - 1481 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.02/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.