Ferfar #2349 · धारवंटा
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- नितेश गजानन खिल्लारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार :- दिनकर ज्ञानोबा शेळके रा. धारवंटा ता. गेवराई जि. बीड यांनी अर्ज व सहदुय्यम निबंधक कार्यालय गेवराई विना मोबदला बक्षीसपत्र विहिरीच्या पाण्याचे दस्त क्र.5778/2026 दिनांक : 30/09/2026 देऊन कळविले की,मौजे धारवंटा शिवारात गट क्र.172 मध्ये सखाराम दिनकर शेळके यांची जमिन असुन त्यांच्या नावे स्वतंत्र विहीरी आहे. त्या विहिरीच्या पाण्यामध्ये 33 पैसे हिस्सा विना मोबदला बक्षीस म्हणुन दिनकर ज्ञानोबा शेळके यांना दिला आहे. त्यामुळे इतर हक्कात सदरील विहीरी मध्ये दिनकर ज्ञानोबा शेळके यांचा 33 पैसे हिस्सा राहील . अशी नोंद घेतली जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.