सातबारा Watch

← दिमाखवाडी

Ferfar #1691 · दिमाखवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
383
Talathi
स्नेहल सिद्धार्थ तलवारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक लि. जिल्हा बीड लिहून घेणार : जिजाबाई अंबादास वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : से बॅ बोजा रु 110000 - 292 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.06/01/2025, सदर बोझा हा भूविकास बँक चा असल्याकारणाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे 10/03/2023 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.