सातबारा Watch

← दिमाखवाडी

Ferfar #1692 · दिमाखवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
स्नेहल सिद्धार्थ तलवारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर गढी लिहून घेणार : हरीदास रघुनाथ जायगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि.शिवाजीनगर गढी ता.गेवराई चा हरिदास रघुनाथ जायगुडे कडे रु.200000-/ (दोन लाख) कर्ज. - 1381 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 558/2026.27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.