Ferfar #1719 · तरटेवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- स्नेहल सिद्धार्थ तलवारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 32, वर पूर्वी दाखल केल्याप्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अविनाश भिमराव नरुटे अपाक वडील भिमराव उमाजी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाचा पुरावा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व आधार कार्ड वरून कमी केला.