Ferfar #2396 · शहाजणपूर चकला
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- मिनल नामदेव खांदे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मादळमोही
लिहून घेणार : नंदाबाई परमेश्वर येरांडे
यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा मादळमोही बोजा ४२००० रु नंदाबाई परमेश्वर कडे - 1540
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मादळमोही यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.