सातबारा Watch

← शहाजणपूर चकला

Ferfar #2398 · शहाजणपूर चकला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
मिनल नामदेव खांदे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग लिहून घेणार : वैजिनाथ भागुजी सोलनकर यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : सेंट्रल बँक ऑ. इंडिया शा सिरसमार्ग चा बोजा रु 200000/- वैजीनाथ कडै - 1399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग यांचेकडील पत्र दि 13.10.2026 रोजी चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.