Ferfar #1105 · अनकोटा
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- मिनल नामदेव खांदे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : विमल हनुमान वाघमोडे , हनुमान मोहन वाघमोडे
यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग बोजा रु 95000विमल व हनुमान मोहन कडे फे 596ने - 513
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील दि 9/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.