सातबारा Watch

← सिंपेगांव

Ferfar #374 · सिंपेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : विश्ववंदिता अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड लिहून देणार : नारायण आश्रुबा कोठेकर रा. सिंपेगांव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विश्ववंदिता अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांचेकडील पत्र क्रमांक 140/VUMB/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.