Ferfar #790 · इटकूर
गेवराई, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- विलास बळीराम उबाळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुसुम सखाराम कोटेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कुसुमबाई सखाराम ऐवजी कुसुम सखाराम कोटेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्रम महसूल कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 03/11/2026 प्रमाणे त्यांनी अन्वये कुसुमबाई सखाराम ऐवजी कुसुम सखाराम कोटेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे शपतपत्र ने फेरफार घेण्यात आला नोंद मंजुरीस्तव सादर ..