सातबारा Watch

← इटकूर

Ferfar #791 · इटकूर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : sbi बँक हिरापूर लिहून घेणार : सूरेश अर्जून ढेंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : बोजा 65000/-सुरेश अर्जुन ढेंगळे कडे - 308 स्टे.बँ.ऑ.हैद्राबाद शाखा हिरापुरचा कर्ज बोजा सुरेश अर्जुन डेंगळे कउे 20000/- - 417 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.