सातबारा Watch

← इटकूर

Ferfar #792 · इटकूर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्टे.बॅक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुर लिहून घेणार : अरुण लक्ष्मण घुमरे यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : स्टे.बॅक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुर चा बोजा रु 40000/- अरुण लक्ष्मण कडे व गणेश लक्ष्मण कडे 135000/- बोजा - 447 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.