सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #1167 · हिरापुर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
184, 189
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : स्टे.बँ.ऑ.हैद्रबाद शा हिरापूर लिहुन घेणार : भगवान तुकाराम गव्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक 189 वर फेरफार क्रमांक 650 ने घेतलेला बोजा स्‍‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुरचा बोजा रु 99000 भगवान तुकाराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.