सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #1169 · हिरापुर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
विलास बळीराम उबाळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हि‍रापुर लिहून घेणार : संदीप रोहीदास बुधनर यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हि‍रापुरचा बोजा रु 24000 संदीप रोहीदास कडे - 635 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.